नियमित विचारले जाणारे प्रश्न

आपण सोडतीत सहभाग घेऊन २ दिवसापासून ४०० दिवसात कधीही सोने घेऊ शकता. यात सोडत असल्याकारणाने कुणास प्राइज मिळेल हे निश्चित सांगू शकत नाही.
सोने मिळाले तरीही प्रत्येकास ३३३ दिवस भरणा करावयाचा आहे. किंवा ८३२५०/- एवढी रक्कम भरणा करेपर्यंत भरणा करणे अनिवार्य आहे.
निश्चित करू शकता . परंतु ४५ दिवसानंतरचे कोणतेही दिवस बुक करू शकतात.
नाही हि स्कीम नाही. लकी ड्रॉ नाही. हि एक १९८२ च्या कायद्याच्या अनुशंगाणे चालीविली जाणारी सरकारमान्य लिलाव भिशी आहे .
त्या सभासदाने भरणा करणे थांबवले तर त्याला प्रथम नोटीसी द्वारे भरणा करणे बाबत कळवले जाते. त्यानंतर १३८ ची केस व ४२० ची केस केली जाते. त्यावरही सभासद भरणा करत नसेल तर जप्ती करण्याचा अधिकार कायद्याने आहे .
प्रत्येक सभासदाचा इन्शुरन्स केलेला असतो. प्रत्येकी १ लाख रुपये हा इन्शुरन्स ग्रुप मध्ये होतो .
दैनंदिन २५० रु. ३३३ दिवस मासिक ६५०० रु. १२ महिने व ५२५० असे १३ वा महिना एकरकमी ८३,२५० /-रुपये.
पळून गेल्यावर जे होते तेच होईल. त्यावर अजून तरी कायदेशीर मार्ग /पर्याय नाही.
८३२५०/-चा भरणा ९६२५०/- चे सोने बुकिंग पावती, ९६२५०/- चा सिक्युरिटी धनादेश(४०० दिवसानंतर चा )
जो दैनंदिन पैसे कमावतो व २५० ही रक्कम भरू शकतो.दुकानदार , व्यापारी .
जो नोकरदार वर्ग आहे.म्हणजेच जे पगारदार आहेत.
नाही .भिशी सोन्याची आहे तर सोनेच मिळेल.
नाही. रक्कम मिळणार नाही सोन्याची भिशी असल्याकारणाने सोनेच मिळेल.
नाही .तशी अट नाही तुमच्या आवडीचे कोणतेही सोने घेता येईल.
२४ कॅरेट सोने हवे असल्यास भिशीत सहभागी होताना तशी कल्पना घ्यावी लागेल.
नाही. सोन्याच्या भिशीत घरातील कमावती व्यक्तीच जामीनदार लागेल. घरात दुसरी कमावती व्यक्ती नसल्यास दुसरी बाहेरची व्यक्ती चालेल.
आपण LIC पॉलिसी सरेंडर करू शकता किंवा बँक गॅरंटी चालेल.
आपल्या नवे जी पॉलिसी आहे ती ३ वर्ष जुनी हवी आणि त्या पॉलिसीमध्ये जो पैसा भरला गेलेला आहे. त्याची सरेंडर व्हॅल्यू (किंमत) आपल्या भिशीच्या एकूण भरणा राकमेइतकी असावी. किंवा वर्गणीदाराच्या भविष्य देय वर्गणी इतकी असावी.
नाही .LUCKY DRAW नाही. जेव्हा एकादिवशी एकापेक्षा अधिक वर्गणीदार बक्षिसाची रक्कम मागणी करत असल्यास नेमक्या कोणत्या वर्गनिदाराला रक्कम द्यायची ते ठरविण्यासाठी ची पद्धत म्हणजे सोडत. या सोडतीमध्ये मागणी करणाऱ्या सर्व वर्गनिदाराचे टोकन नंबर एका डब्यात टाकून त्यातील एक टोकन काढून तो क्रमांक जाहीर करणे म्हणजे सोडत होय .
नाही पॉन्झी स्कीम १९७८ मध्ये बंद केलेल्या आहे. त्यात हि योजना येत नाही. सदर योजना १९८२ च्या कायदा नुसार चालविली जाते.
सदर कंपनी १९८२ CHIT FUND ACT नुसार प्रथम केंद्राकडून कायद्यान्वये मान्यता प्राप्त करणे त्यानंतर सदर योजना रजिस्टर ऑफ चीटस यांच्याकडून परवानगी घेऊन चालविली जाते.
चीट उपनिबंधक यांच्या रेग्युलेशन खाली असते.
सरद्द करता येते? परंतु रद्द करताना आपण भरलेल्या एकूण रकमेतून फोरमन कमिशन ५००० + G.S.T. (१ लाखाच्या भिशीसाठी ६००/- रु.) वजावट करून उर्वरित रकमेचे सोने मिळेल.

© 2020 Jijau Kuries Washim. All Rights Reserved | Design by Flyct Softtech