प्लॅन कसे काम करते

आपण संधीच सोन कसे कराल?
सोने घेण्यासाठी आता थांबायची गरज नाही की एकरकमी पैशाची ,ना लोनची गरज, आम्ही आहोत ना आम्ही देतोय आपणास सोन्याची संधी... नी संधीच सोन....
२५० रु. रोज x ४०० दिवस = १,००,००० रुपये (भरणा ३३३ दिवस)

क्रं या दिवसात भिशी घेतल्यास  मिळणारी रक्कम  लिलाव % सर्वांना भरणा एकच 
 १  २ ते २७         दिवसांत आपणास मिळेल ६०,०००/- रु चा धनादेश ४०% ८३२५०/-
२८ ते ४५       दिवसांत आपणास मिळेल ६५,०००/- रु चा धनादेश ३५% ८३२५०/-
४६ ते ११५     दिवसांत आपणास मिळेल ७०,०००/- रु चा धनादेश. ३०% ८३२५०/-
११६ ते २१०    दिवसांत आपणास मिळेल ७५,०००/- रु चा धनादेश. २५% ८३२५०/-
२११ ते २६९    दिवसांत आपणास मिळेल ८०,०००/- रु चा धनादेश. २०% ८३२५०/-
२७० ते ३२५   दिवसांत आपणास मिळेल ८५,०००/- रु चा धनादेश. १५% ८३२५०/-
३२६ ते ३५६   दिवसांत आपणास मिळेल ९०,०००/- रु चा धनादेश. १०% ८३२५०/-
३५७ ते ४००    दिवसांत आपणास मिळेल ९५०००/- रु चा धनादेश. ५% ८३२५०/-

म्हणजे रोज एका सभासदाला धनादेश मिळणार. जितके जास्त दिवस सभासद थांबेल तितका जास्त रकमेचा धनादेश मिळेल . यात भरणा पुढील प्रमाणे करता येईल.
प्रकार १ -
Daily Collection Payment दैनंदिन भरणा ( D.C.P)
२५० रुपये रोज प्रमाणे ३३३ दिवस
प्रकार २ -
Monthly Installment Payment .मासिक भरणा(M.I.P)
६५०० रुपये महिना १२ महिने आणि ५२५० रुपये १३ वा महिना
प्रकार ३-
One Time Payment एकरकमी भरणा (O.T.P)
या प्रकारात वर्गणीदार ८३,२५०/- एवढी रक्कम एकरकमी भरू शकतो. भरणा केल्यानंतर वर्गणीदारास ८३,२५०/- च्या पूर्ण रकमेची पावती आणि ४०० दिवसानंतरची ९७,००० चा धनादेशासह पावती लगेच मिळेल.
भरणाप्रकार -१ ) DAILY COLLECTION PAYMENT
यात वर्गणीदार दैनंदिन भरणा करू शकतो . २५० या प्रमाणे भरण्यात खाडा झाल्यास वर्गानिदारास भिशीच्या सोडतीत सहभाग घेता येणार नाही. दैनंदिन भरणा आपण रोख स्वरुपात देऊ शकतात. धनादेशाद्वारे किंवा नेट बँकिंग द्वारे पेटीएम द्वारे करू शकतात
भरणा प्रकार -२ ) MONTHLY INSTALLMENT PAYMENT
आपण दैनंदिन भरणा करू शकत नसाल आणि आपण दैनंदिन भिशीत सहभागी झाला तरीही वर्गानिदारास मासिक भरण्याद्वारे वर्गणी भरता येईल. या भरण्यात मात्र ८३२५०/- च्या भरण्याचे पुढील सर्व चेक (१२ चेक) अगोदरच P.D.C ( POST DATED CHEQUE ) द्यावे द्यावे लागतील. सदर चेक वर रक्कम ६५००/- एवढी टाकावी . चेक ACCOUNT PAY द्यावा .१३ वा चेक ५२५० /- असेल.
भरणा प्रकार -३) ONE TIME PAYMENT ( O.T.P )
या प्रकारात वर्गणीदार ८३२५०/- एवढी रक्कम एकरकमी भरणा करू शकतो. भरणा केल्यानंतर वर्गनिदारास ८३२५०/- च्या पूर्ण रकमेची पावती आणि ४०० दिवसानंतरचा ९७०००/- चा धनादेशासह पावती लगेच मिळेल.

© 2020 Jijau Kuries Washim. All Rights Reserved | Design by Flyct Softtech